RITES Limited Bharti 2024 : राइट्स लिमिटेड (RITES Limited) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 23
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)
शैक्षणिक पात्रता : 01) चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट 02) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 जानेवारी 2024 रोजी 32 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 600/- रुपये [EWS/ SC/ST/ PWD – 300/- रुपये]
पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rites.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा