RITES अंतर्गत विविध पदांसाठी भरती
RITES Limited Recruitment 2024 : RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 68
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ डिझाइन अभियंता- 13 पदे
शैक्षणिक पात्रता : पदवीधर अभियंता
2) CAD ड्राफ्ट्समन -55 पदे
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / आयटीआय ड्राफ्ट्समन
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षे पर्यंत असावे.
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ डिझाइन अभियंता -30,000-1,20,000
CAD ड्राफ्ट्समन – 20,000-66,000
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.rites.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा