RPF : रेल्वे सुरक्षा दलामार्फत 4660 पदांसाठी महाभरती
RPF Recruitment 2024 : दहावीसह पदवी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. रेल्वे सुरक्षा दलामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 4660
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2) RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची प्रक्रिया: 15 एप्रिल 2024 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
धिकृत संकेतस्थळ : https://www.rrbmumbai.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा