⁠
Jobs

रेल्वेत लिपिकसह विविध पदांच्या 8113 जागांसाठी भरती सुरु

RRB Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे . त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 8113

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर
2) स्टेशन मास्टर 994
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर
3) गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर
4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
5) सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732
शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
इतका पगार मिळेल?
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर – 35,400/-
स्टेशन मास्टर -35,400/-
गुड्स ट्रेन मॅनेजर – 29,200/-
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट -29,200/-
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट -29,200/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button