RRC NER Recruitment 2024 : ईशान्य रेल्वे, गोरखपूरच्या रिक्रूटमेंट सेलने (RRC NER) भरतीची नोटिफिकेशन जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1104
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
जागांचा तपशील :
यांत्रिक कार्यशाळा गोरखपूर- 411
सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कॅन्ट- 63
ब्रिज वर्कशॉप गोरखपूर कॅन्ट- 35
यांत्रिक कार्यशाळा इज्जतनगर-151
डिझेल शेड इज्जतनगर-60
कॅरेज आणि वॅगन इज्जतनगर- 64
कॅरेज आणि वॅगन लखनौ जंक्शन-155
डिझेल शेड गोंडा-23
कॅरेज आणि वॅगन वाराणसी- 75
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. SC/ST ला कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC ला तीन वर्षांची सूट मिळेल.
परीक्षा फी : अर्ज शुल्क 100 रुपये आहे. अनुसूचित जाती/जमाती, महिला आणि अपंगांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
अधिकृत संकेतस्थळ : ner.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा