---Advertisement---

SAI Recruitment : भारतीय क्रीडा प्राधिकारणात मोठी भरती, 10 उत्तीर्णांना नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SAI Recruitment 2022 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार १०४ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. SAI Bharti 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १०४

पदाचे नाव : मसाज थेरपिस्ट / Massage Therapist

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मसाज थेरपिस्ट कोर्स किंवा समतुल्य

वयाची अट : ०६ ऑगस्ट २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : कामगिरी मूल्यांकनावर आधारित 10% पर्यंत वार्षिक वाढीसह एकत्रित मासिक वेतन रुपये 35,000/- आहे.

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवार निवडला जाईल.
शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार कौशल्य चाचणीसाठी जातील.
उमेदवारांनी कौशल्य चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.sportsauthorityofindia.nic.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now