⁠
Jobs

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण(महाराष्ट्र) मध्ये भरती, 60000 पर्यंतचा पगार मिळेल

भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ०७

रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणतीही पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी किंवा पदवी / एमबीए ०२) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ सप्टेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.sportsauthorityofindia.nic.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button