---Advertisement---

SAIL Recruitment : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये मोठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (SAIL Recruitment 2022) ते SAIL च्या अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२२ आहे. SAIL Bharti 2022

एकूण जागा : २००

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मेडिकल अटेंडंट ट्रेनिंग 100
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

2) क्रिटिकल केयर नर्सिंग ट्रेनिंग 20
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) 01 वर्ष अनुभव

3) एडवांस स्पेशलाइज्ड नर्सिंग ट्रेनिंग (ASNT) 40
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc (नर्सिंग)

4) डाटा एन्ट्री ऑपरेटर/मेडिकल ट्रान्सक्रिप्शन ट्रेनिंग 06
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) PGDCA

5) मेडिकल लॅब टेक्निशियन ट्रेनिंग 10
शैक्षणिक पात्रता : DMLT

6) हॉस्पिटल एडमिन ट्रेनिंग 10
शैक्षणिक पात्रता :MBA/BBA/हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉस्पिटल एडमिन पदवी/PG डिप्लोमा

7) OT/ ऍनेस्थेसिया असिस्टंट ट्रेनिंग 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) हॉस्पिटल अटेंडंट/ ऍनेस्थेसिया अटेंडंट ट्रेनिंग

8) ॲडवांस फिजिओथेरपी ट्रेनिंग 03
शैक्षणिक पात्रता : BPT

9) रेडिओग्राफर ट्रेनिंग 03
शैक्षणिक पात्रता : मेडिकल रेडिएशन टेक्नोलॉजी डिप्लोमा

10) फार्मासिस्ट ट्रेनिंग 03
शैक्षणिक पात्रता : D.Pharm/B.Pharm

वय श्रेणी :
उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया :
उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश असेल. पात्र उमेदवारांनी नियोजित तारखेला मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीचे ठिकाण, तारीख आणि वेळ पात्र उमेदवारांना त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचित केले जाईल, वरील वेबसाइटवर देखील सूचित केले जाईल आणि IGH येथील सूचना फलकावर देखील प्रदर्शित केले जाईल.

वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते १७,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
२० ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now