SAIL Recruitment 2022 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (Steel Authority of India Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 26 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे. SAIL Bharti 2022
एकूण जागा : 257
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर कंसल्टंट 02
शैक्षणिक पात्रता : DM/DNB Cardiology / Mch/DNB Neurosurgery
2) कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर 08
शैक्षणिक पात्रता : (i) जनरल मेडिसिन/जनरल सर्जरी/ मानसोपचार / ऑर्थोपेडिक्स /ENT/ रक्तसंक्रमण औषध मध्ये DNB/पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्षे/ 03 वर्षे अनुभव
3) मेडिकल ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव
4) मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 07 वर्षे अनुभव
5) डेप्युटी मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech (माइनिंग) + प्रथम श्रेणी माईन मॅनेजर प्रमाणपत्र+ 04 वर्षे अनुभव किंवा M.Sc./M.Sc.Tech (जियोलॉजी)+ 04 वर्षे अनुभव
6) असिस्टंट मॅनेजर 22
शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/पॉवर प्लांट/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) बॉयलर ऑपरेशन इंजिनिअर प्रमाणपत्र किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा
7) माइनिंग फोरमन 16
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) फोरमन प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
8) सर्व्हेअर 04
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा (iii) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
9) ऑपरेटर कम टेक्निशियन (इलेक्ट्रिकल सुपरवाइजर) 08
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) इलेक्ट्रिकल सुपरवायजरी प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
10) माइनिंग मेट 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
11) ब्लास्टर 17
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) ब्लास्टर प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
12) ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेशन्स) (S-3) 43
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल केमिकल किंवा पॉवर प्लांट किंवा उत्पादन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
13) ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेशन्स) (S-1) 23
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
14) ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) 24
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल / मेटलर्जी / केमिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
15) अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) 47
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT ( फिटर / इलेक्ट्रिशियन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
16) अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी)-HVD 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
17) फायरमन कम फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी) 08
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 17 डिसेंबर 2022 रोजी 30 ते 44 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 6 : General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
पद क्र.7, 8, 9, 12, & 14: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EWS: ₹150/-]
पद क्र.10, 11 , 13, 15, 16 & 17: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : Online
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा