⁠  ⁠

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी! 249 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 249

रिक्त पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)
शाखा आणि पद संख्या
सिव्हिल 21
कॉम्प्युटर 09
इलेक्ट्रिकल 61
इलेक्ट्रॉनिक्स 05
इन्स्ट्रुमेंटेशन 11
मेकॅनिकल 69
मेटलर्जी 63

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/- ]
पगार : 50,000/- ते 1,60,000/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : sail.ucanapply.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article