⁠  ⁠

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विनापरीक्षा थेट भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 3 ते 5 डिसेंबर 2024 रोजी आहे.

एकूण रिक्त जागा : 51
रिक्त पदाचे नाव : परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Nursing)/ Diploma
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,000/- रुपये.
मुलाखतीचे ठिकाण : DIV School, Near DSP Main Hospital, J.M. Sengupta Road, B-Zone, Durgapur-713205.
मुलाखत दिनांक : 3 ते 5 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article