SAMEER Mumbai Recruitment 2023 सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 14, 15, 16 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 42
रिक्त पदाचे नाव :
1) फिटर/ Fitter 05
2) टर्नर/ Turner 02
3) मशिनिस्ट/ Mechanist 04
4) इलेक्ट्रिशिअन/ Electrician 01
5) ड्राफ्ट्समन यांत्रिक/ Draftsman mechanical 01
6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic 16
7) पीएएसएए/ PASAA 09
8) आयटी अँड ईएसएम/ IT & ESM 02
9) मेकॅनिक (रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन)/ Mechanic (Refrigeration and Air-conditioning) 01
शैक्षणिक पात्रता : PASAA उमेदवारांसाठी किमान पात्रता 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली किंवा उत्तीर्ण. इतर सर्व पदांसाठी 10 वी परीक्षा पास व आयटीआय अंतिम वर्षाची परीक्षा किंवा पास झालेला.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 7,002/- रुपये ते 7,877/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 14, 15, 16 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : SAMEER, I.I.T Campus, Hill Side, Powai Mumbai – 400076.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.sameer.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा