SAMEER मुंबई येथे 28 जागांसाठी भरती
SAMEER Mumbai Recruitment 2023 सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 17 व 18 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 28
रिक्त पदाचे नाव : पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : 01) इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / संगणक अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई./बी.टेक. किमान 55% गुणांसह 02) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 55% गुणांसह
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षेपर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 8,500/- रुपये ते 10,500/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 17 व 18 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : SAMEER, I.I.T Campus, Hill Side, Powai, Mumbai 400076.
अधिकृत संकेतस्थळ : www.sameer.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा