⁠  ⁠

SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या 101 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SAMEER Recruitment 2024 : SAMEER मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 101

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर रिसर्च सायंटिस्ट 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves) किंवा M.Sc. (Electronics) (ii) 05 वर्षे अनुभव
2) रिसर्च सायंटिस्ट 34
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Mech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls,Microwave, Computer Science/Information Technology) किंवा M.Sc. (Electronics)
3) प्रोजेक्ट असिस्टंट 29
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics/Medical Electronics) किंवा B.Sc. (Physics)
4) प्रोजेक्ट टेक्निशियन 34
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह ITI (Electronics/Fitter) किंवा 55% गुणांसह ITI (Machinist/Turner)+03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 ऑगस्ट 2024 रोजी, 25 ते 35 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2024
परीक्षा: 17 ऑगस्ट 2024
मुलाखत: 21, 22 & 23 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : sameer.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article