Jobs
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 10वी पाससाठी भरती
Savitribai Phule Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये भरती निघाली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
एकूण जागा : 04
रिक्त पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 6,000/- रुपये ते 16,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.unipune.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा