SBI CBO Recruitment 2026 : भारतीय स्टेट बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 2273
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) | 2050 Regular + 223 Backlog |
| Total | 2273 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
वेतनश्रेणी : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2026
परीक्षा: मार्च 2026







