SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी….. ४५२ जागांसाठी भरती [मुदतवाढ]
एकूण जागा : ४५२
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) व्यवस्थापक/ Manager
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए /पीजीडीएम (मार्केटिंग/फायनान्स) ०२) ०५ किंवा ०२ वर्षे अनुभव
२)उपव्यवस्थापक/ Deputy Manager
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए /पीजीडीएम (मार्केटिंग/फायनान्स) ०२) ०५ किंवा ०२ वर्षे अनुभव
३) व्यवस्थापक (क्रेडिट प्रक्रिया)/ Manager (Credit Procedures)
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा समतुल्य पीजीडीएम /पीजीडीबीए/सीए/सीएफए/एफआरएम ०२) ०६ वर्षे अनुभव
४) सहाय्यक व्यवस्थापक (प्रणाल्या)/ Assistant Manager (Systems)
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स) ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव
५) उपव्यवस्थापक (प्रणाल्या)/ Deputy Manager (Systems)
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स) ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव
६) आयटी सुरक्षा तज्ञ/ IT Security Expert
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स) ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव
७) प्रकल्प व्यवस्थापक/ Project Manager
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स) ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव
८) अनुप्रयोग आर्किटेक्ट/ Application Architect
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स) ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव
९) तांत्रिक लीड/ Technical Lead
शैक्षणिक पात्रता : ०१) कॉम्पुटर सायन्स/आयटी/ईसीई इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए /एम.एस्सी (आयटी)/एम.एस्सी.(कॉम्पुटर सायन्स) ०२) ००/ ०५/ ०८ वर्षे अनुभव
१०) सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)/ Assistant Manager (Security Analyst)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/ कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा एमसीए /एम.एस्सी (Computer Science)/एम.एस्सी (IT) ०२) ०० किंवा ०५ वर्षे अनुभव
११) उप व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)/ Deputy Manager (Security Analyst)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/ कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा एमसीए /एम.एस्सी (Computer Science)/एम.एस्सी (IT) ०२) ०० किंवा ०५ वर्षे अनुभव
१२) मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट)/ Manager (Network Security Specialist)
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव
१३) मॅनेजर (नेटवर्क राउटिंग अँड स्विचिंग स्पेशलिस्ट)/ Manager (Network Routing & Switching Specialist)
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव
१४) डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट)/ Deputy Manager (Internal Audit)
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए ०२) ०१ वर्ष अनुभव
१५) अभियंता/ Engineer
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई (फायर) किंवा बीई / बी.ई./बी.एस्सी. (फायर) किंवा समतुल्य ०२) ०० किंवा ०५ वर्षे अनुभव
परीक्षा शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
मानधन /payScale : २३,७०० ते ५१,४९०
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- पद क्र.1 ते 14: 11 जानेवारी 2021
- पद क्र.15:
11 जानेवारी 202127 जानेवारी 2021
लेखी परीक्षा (Online) दिनांक :
- पद क्र.1 ते 11: 01 फेब्रुवारी 2021
- पद क्र.12 ते 14: 07 फेब्रुवारी 2021
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online