⁠
Jobs

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई येथे विविध पदांची भरती

SCI Mumbai Bharti 2023 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 43

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मास्टर मरिनर 17
शैक्षणिक पात्रता :
मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
2) चीफ इंजिनिअर 26
शैक्षणिक पात्रता :
मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
मास्टर मरिनर / चीफ इंजिनिअर (Rs.80,000/- to Rs. 2,20,000/-)
नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 नोव्हेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023  11 डिसेंबर 2023
आवेदन पाठवण्याचा पत्ता: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, २४५, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड: 400021.

अधिकृत संकेतस्थळ : www.shipindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button