SCI : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी.. 52,240 पर्यंत पगार मिळेल
SCI Recruitment 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव
1) AMO- 03
2) लेडी AMO – 01
शैक्षणिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेची एमबीबीएस पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 60 वर्षे.
पगार : 39,230/- रुपये ते 52,240/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, कोलकाता, चेन्नई.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन /ईमेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024
E-Mail ID : shorerecruitment@sci.co.in
अधिकृत संकेतस्थळ : www.shipindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा