---Advertisement---

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये भरती, पगार 89000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SEBI Recruitment 2022 : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळमध्ये (Securities and Exchange Board of India) भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : २४

---Advertisement---

पदाचे नाव : अधिकारी श्रेणी ए (सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणत्याही शाखेत बॅचलर पदवी सह संगणक अनुप्रयोगात/ माहिती तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता

वयाची अट: 30 जून 2022 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

वेतनमान (Pay Scale) : ४४,५००/- रुपये ते ८९,१५०/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022

परीक्षा:

Phase I: 27 ऑगस्ट 2022
Phase II: 24 सप्टेंबर 2022

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now