⁠  ⁠

SEBI मार्फत मुंबई येथे 97 जागांसाठी भरती सुरु ; पदवीधरांना नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SEBI Recruitment 2024 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 97

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (General) 62
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
2) असिस्टंट मॅनेजर (Legal) 05
शैक्षणिक पात्रता :
विधी पदवी (LLB).
3) असिस्टंट मॅनेजर (IT) 24
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
4) असिस्टंट मॅनेजर (Research) 02
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
5) असिस्टंट मॅनेजर (Official Language) 02
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
6) असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) 02
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1118/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार : 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850- 3300(1)-89150 (17 years).
निवड पद्धत:
निवड प्रक्रियेत तीन टप्प्यांचा समावेश आहे. यात पहिला टप्पा (ऑन-लाइन स्क्रीनिंग परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतील), दुसरा टप्पा (ऑनलाइन परीक्षा प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतील) आणि तिसरा टप्पा (मुलाखत) .

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024
परीक्षांच्या तारखा :
Phase I परीक्षा: 27 जुलै 2024
Phase II परीक्षा: 31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.sebi.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article