---Advertisement---

SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये मोठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SECL Recruitment 2022 : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. (South Eastern Coalfields Limited) मार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. याभरतीची अधिसूचना (SECL Bharti 2021) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : १३०

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट 57
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव

2) मेडिकल स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) PG पदवी/DNB

3) सिनियर मेडिकल ऑफिसर 70
शैक्षणिक पात्रता :
MBBS

4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) 03
शैक्षणिक पात्रता : (
i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 31 ऑगस्ट 2022 रोजी,  35 ते 42 वर्षापर्यंत.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: बिलासपूर
पगार : 60000 ते 1,80,000 पर्यंत

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : https://www.coalindia.in/
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now