SECL Recruitment 2024 साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 87
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट 58
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
2) मेडिकल स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) PG पदवी/DNB
3) सिनियर मेडिकल ऑफिसर 27
शैक्षणिक पात्रता : MBBS
4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) 02
शैक्षणिक पात्रता : (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी,35 ते 42 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट – 70,000/- ते 2,00,000
मेडिकल स्पेशलिस्ट – 60,000/- ते 1,80,000/-
सिनियर मेडिकल ऑफिसर – 60,000/- ते 1,80,000/-
सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) -60,000/- ते 1,80,000/-
नोकरी ठिकाण: SECL कार्यक्षेत्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006
अधिकृत संकेतस्थळ : www.secl-cil.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा