SFIO Recruitment 2023 गंभीर फसवणूक तपासणी कार्यालय अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 मे 2023 30 जून 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 40
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार) -12
शैक्षणिक पात्रता : 01) चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन किंवा मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) 02) 10 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
2) सहसंचालक (कॅपिटल मार्केट) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त) 02) 08 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
3) सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट)- 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शिअल विश्लेषक किंवा खर्च आणि व्यवस्थापन खाते किंवा व्यवसायातील मास्टर अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (वित्त) 02) 08 वर्षे अनुभव प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
4) उप. संचालक (तपास) – 01
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी 02) 05 वर्षे अनुभव
5) उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) – 12
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी आणि कायद्यातील पदवी (LLB). 02) कॉर्पोरेट कायद्यातील 02 वर्षांचा अनुभव
6) वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) – 02
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांमधून पदवी 02) 03 वर्षे अनुभव
7) वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) – 01
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा पोस्ट (ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा कंपनी सेक्रेटरी भांडवली बाजार क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव
8) सहाय्यक संचालक (कायदा) – 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच कायद्यातील पदवीधर व 01 वर्षाचा अनुभव
9) सहाय्यक संचालक (तपास) – 20
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 02 मे 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
अतिरिक्त संचालक (आर्थिक व्यवहार)-1,23,100 ते 2,15,900
सहसंचालक (कॅपिटल मार्केट) -78,800 ते 209200
सहसंचालक (फॉरेन्सिक ऑडिट) -78,800 ते 209200
उप. संचालक (तपास)- 67,700 ते 208700
उप. संचालक (कॉर्पोरेट कायदा) -67,700 ते 208700
वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) -56,100 ते 1,77,500
वरिष्ठ सहाय्यक संचालक (कॅपिटल मार्केट) – -56,100 ते 1,77,500
सहाय्यक संचालक (कायदा) – 47,600 ते 1,51,000
सहाय्यक संचालक (तपास)- 47,600 ते 1,51,000
नोकरी ठिकाण : दिल्ली/मुंबई/ कोलकाता / चेन्नई / हैदराबाद.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 02 मे 2023 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.