Shivaji University Bharti 2023 शिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 175
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक प्राध्यापक 115
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) SET/NET
2) सहाय्यक प्राध्यापक 34
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) SET/NET
3) सहयोगी प्राध्यापक 10
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (iii) 08 वर्षे अनुभव
4) कंठसंगीत साथीदार 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.A./M.P.A./अलंकार पूर्ण/Ph.D. (ii) 05 वर्षे अनुभव
5) तबला साथीदार 02
शैक्षणिक पात्रता : (i) संगीत विशारद (ii) 05 वर्षे अनुभव
6) हार्मोनियम साथीदार 02
शैक्षणिक पात्रता : (i) संगीत विशारद (ii) 05 वर्षे अनुभव
7) नाट्यशास्त्र साथीदार 02
शैक्षणिक पात्रता : (i) MPA (ii) 05 वर्षे अनुभव
8) पीएलसी साथीदार 01
शैक्षणिक पात्रता : (i) डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
9) कत्थक साथीदार 01
शैक्षणिक पात्रता : कत्थक डिप्लोमा किंवा विशारद
10) भरतनाट्यम साथीदार 01
शैक्षणिक पात्रता : भरतनाट्यम डिप्लोमा किंवा विशारद
11) टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) 02
शैक्षणिक पात्रता : संगीत: 12वी उत्तीर्ण, नाट्यशास्त्र: 05 वर्षे अनुभव
12) समन्वयक 04
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) SET/NET
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023