---Advertisement---

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची जम्बो भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Shri Saibaba Sansthan Trust Bharti : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 एप्रिल 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 82

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) न्युरोलॉजिस्ट – 02
2) नेफ्रोलॉजिस्ट – 02
3) हेमॅटोलॉजिस्ट – 01
4) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – 01
5) एंडोक्राइनोलॉजिस्ट – 01
6) कार्डियाक सर्जन – 03
7) न्यूरोसर्जन – 01
8) यूरोसर्जन – 02
9) ऑन्कोसर्जन – 01
10) प्लास्टिक सर्जन – 01
11) जनरल सर्जन- 03
12) ऑर्थोपेडिक सर्जन – 01
13) ईएनटी सर्जन – 02
14) ज्येष्ठ भूलतज्ज्ञ – 02
15) ज्येष्ठ गहन अभ्यासक – 01
16) वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट – 01
17) वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट – 01
18) वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01
19) फिजिशियन – 02
20) बालरोगतज्ञ– 03
21) बालरोग सर्जन – 01
22) स्त्रीरोग तज्ञ – 04
23) नेत्ररोग तज्ञ – 03
24) कनिष्ठ भूलतज्ज्ञ – 08
25) ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट – 04
26) कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट – 02
27) अपघाती वैद्यकीय अधिकारी – 06
28) R.M.O- 18
29) वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट) – 01
30) वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट) – 01
31) अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO) – 01
32) निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – 01
शैक्षणिक पात्रता : MBBS, MMC/MCI, MS-CIT, DM/DNB.
सूचना : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 21,000/- रुपये ते 41,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : शिर्डी, अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :
05 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sansthan Inward Department.
अधिकृत संकेतस्थळ :
www.sai.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now