---Advertisement---

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिरडी, अहमदनगर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दिनांक ०७ व ०८ डिसेंबर २०२२ आहे. Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2022

एकूण जागा : २०

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor १८
२) ग्रंथपाल/ Librarians ०१
३) शारीरिक शिक्षण संचालक/ Physical Education Director ०१

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह. ०२) NET/SET आणि संबंधित विषयात पीएच.डी.
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : ०७ व ०८ डिसेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : Sai Sabhagruha, Shirdi, Dist-Ahmednagar.

अधिकृत संकेतस्थळ : www.sai.org.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now