भारतीय लघुउद्योग विकास बँक मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : ५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी/ Chief Technology Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. / बी.टेक./ एमसीए (मान्यताप्राप्त विद्यापीठकडून) एम.एस्सी / एम. टेक. सीएस / आयटी ०२) २० वर्षे अनुभव
२) मुख्य तांत्रिक सल्लागार/ Chief Technical Advisor ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून सिव्हिल / इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी ०२) २० वर्षे अनुभव
३) डेवॉप्स लीड/ DevOps Lead ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी / आयटी / ईसीई किंवा एमसीए / एम. एससी. (आयटी) / एम.एस्सी. (संगणक शास्त्र) ०२) ०८ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : १७ मे २०२१ रोजी.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,००,०००/- रुपये ते ५०.००,०००/- रुपये (वार्षिक)
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
E-Mail ID: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- चीफ जनरल मॅनेजर, मानव संसाधन अनुलंब (एचआरव्ही), लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया, एमएसएमई विकास केंद्र, प्लॉट क्रमांक सी -11, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
अधिकृत संकेतस्थळ : www.sidbi.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा