⁠  ⁠

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 100 पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकासमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : १००

पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)

CategoryVacancy
UR41
EWS10
OBC28
ST09
SC12
TOTAL100

शैक्षणिक पात्रता :
केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)/संस्था/विद्यापीठाकडून कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी.
किंवा
कायद्यातील बॅचलर पदवी / अभियांत्रिकीमधील बॅचलर पदवी (शक्यतो सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल)
किंवा
CA/CS/CWA/CFA/CMA किंवा Ph.D. पाहिजे

वयाची अट: 14 डिसेंबर 2022 रोजी 21 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :

CategoryApplication Fees
UR/OBC/EWS1100
ST/SC/PWD175
Fee For StaffNil

पगार : 28150 – 1550(4) – 34350 – 1750(7) – 46600 -EB – 1750(4) – 53600 – 2000(1) – 55600 (17years) `70,000/ – approx.#

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2023
परीक्षा (Online): जानेवारी/फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://sidbi.in/en
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article