एकूण जागा : 105
पदाचे नाव & पद संख्या
1) वैद्यकीय अधिकारी 10
शैक्षणिक पात्रता: MBBS/PG
2) वैद्यकीय अधिकारी 25
शैक्षणिक पात्रता: BAMS/BHMS/BUMS
3) स्टाफ नर्स (GNM) 15
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
4) स्टाफ नर्स (ANM) 25
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
5) परिचर/वार्डबॉय 30
शैक्षणिक पात्रता: (i) 07वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 45 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: सोलापूर
Fee: फी नाही.
मानधन / Pay Scale:
1) वैद्यकीय अधिकारी – ५०,०००
2) वैद्यकीय अधिकारी – ४०,०००
3) स्टाफ नर्स (GNM) – २०,०००
4) स्टाफ नर्स (ANM) – १८,०००
5) परिचर/वार्डबॉय – १०,०००
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020 (05:00 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा