⁠  ⁠

सोलापूर महानगरपालिकेत(SMC) विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : 105

पदाचे नाव & पद संख्या

1) वैद्यकीय अधिकारी 10
शैक्षणिक पात्रता:
MBBS/PG

2) वैद्यकीय अधिकारी 25
शैक्षणिक पात्रता:
BAMS/BHMS/BUMS

3) स्टाफ नर्स (GNM) 15
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव

4) स्टाफ नर्स (ANM) 25
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव

5) परिचर/वार्डबॉय 30
शैक्षणिक पात्रता:
(i) 07वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 45 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: फी नाही.

मानधन / Pay Scale:

1) वैद्यकीय अधिकारी – ५०,०००
2) वैद्यकीय अधिकारी – ४०,०००
3) स्टाफ नर्स (GNM) – २०,०००
4) स्टाफ नर्स (ANM) – १८,०००
5) परिचर/वार्डबॉय – १०,०००

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Share This Article