सोलापूर महानगरपालिकेत ‘या’ पदांवर निघाली भरती, ‘इतका’ पगार मिळेल..
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 सोलापूर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. लक्ष्यात असू द्या मुलाखतीची तारीख 12 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 03
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राणी संग्रहालय संचालक – 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील (एम.व्हि.एस.सी.) पदव्युत्तर पदवी 02) अनुभव : प्राणी संग्रहालयाशी संबंधीत कामाचा 05 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य
2) पशु वैद्यकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी 02) अनुभव : पशु वैद्यकिय अधिकारी पशु चिकित्सक म्हणून शासकीय/निमशासकीय/स्था. स. संस्थामध्ये किमान 03 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य.
3) जीवशास्त्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्त्र / सुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी 02) पदव्युत्तर पदवी आणि अथवा आरोग्य सेवेतील हिवताप निर्मुलन कामाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस
परीक्षा फी : फी नाही
पगार :
प्राणी संग्रहालय संचालक -45,000/-
पशु वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
जीवशास्त्रज्ञ – 20,000/-
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 12 मे 2023
मुलाखतीचे ठिकाण : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा