⁠
Jobs

सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांच्या १३० जागांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या विविध पदांच्या १३० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० व २१ एप्रिल २०२१ रोजी आहे.

एकूण जागा : १३०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) फिजीशियन/ Physician ०५
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन एमडी अ‍ॅनेस्थेसिया / डीए अ‍ॅनेस्थेसिया (एमडी मेडिसिन) यांना प्राधान्य)

२) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १८
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक

३) आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer ४४
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएएमएस / बीएएमएस / बीएचएमएस पदवी इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक

४) स्टोअर अधिकारी/ Store Officer ०६
शैक्षणिक पात्रता : बी.फार्म मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
स्टोअर ऑफिसर या पदाचे दोन वर्षाचा अनुभव आवश्यक

५) जी.एन.एम/ GNM ५०
शैक्षणिक पात्रता : १२ उत्तीण व जी.एन.एम. पास किंवा बी.एससी.नर्सिंग कोर्स पास तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक. किमान दोन वर्षे कामाचा अनुभव उमेदवारांस प्राध्यान.

६) एक्स-रे तंत्रज्ञ/ X-Ray Technician ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची भौतिक शास्त्र या विषयासह विज्ञान शाखेची पदवी, शासनमान्य संस्थेतून क्ष-किरण तंत्रज्ञ या विषयाचे प्रशिक्षण पुर्ण

७) लॅब टेक्निशियन/ Lab Technician ०६
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र, जीवशास्त्र अथवा सुक्ष्म जीवशास्त्र विषयातील पदवी, शासनमान्यता प्राप्त विद्यापिठाची डीएमएलटी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी पदाकरिता कमाल वय वर्षे ५० व उर्वरित पदाकरिता कमाल वय वर्षे ४३ राहील.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) फिजीशियन/ Physician – ७५,०००/-
२) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer – ६०,०००/-
३) आयुष वैद्यकीय अधिकारी/ Ayush Medical Officer- ३०,०००/-
४) स्टोअर अधिकारी/ Store Officer – २०,०००/-
५) जी.एन.एम/ GNM – २०,०००/-
६) एक्स-रे तंत्रज्ञ/ X-Ray Technician – १७,०००/
७) लॅब टेक्निशियन/ Lab Technician – १७,०००/

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : २० व २१ एप्रिल २०२१

मुलाखतीचे ठिकाण : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन सोलापूर.

अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button