एकूण जागा : ५१
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) प्रोबेशनरी ऑफिसर (कायदेशीर)/ Probationary Officer (Legal) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुण एलएलबी मध्ये पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.
२) ऑफिसर कलेक्शन अँड रिकव्हरी/ Officer Collection and Recovery ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव.
३) हेड/ Head ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १५ वर्षे अनुभव.
४) रीजनल सेल्स मॅनेजर/ Regional Sales Manager ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १० वर्षे अनुभव.
५) हेड – एनआर अॅक्विझिशन/ Head – NR Acquisition ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १५ वर्षे अनुभव.
६) हेड-रिलेशनशिप मॅनेजर/ Head – Relationship Manage ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १० वर्षे अनुभव.
७) हेड- पीओएस/ Head – POS ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) १२ वर्षे अनुभव.
८) हेड-प्रॉडक्ट एंड सर्व्हिस/ Head – Product and Service ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव.
९) प्रॉडक्ट सेल्स मॅनेजर/ Product Sales Manager २०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :
पद क्र.1: – २८ वर्षे
पद क्र.2: – ३५ वर्षे
पद क्र.3: – ५० वर्षे
पद क्र.4: – ५० वर्षे
पद क्र.5: ५० वर्षे
पद क्र.६: ५० वर्षे
पद क्र.७: ४५ वर्षे
पद क्र.८: ४० वर्षे
पद क्र.९: ३५ वर्षे
परीक्षा फी : ८००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – www.southindianbank.com
नोटिफिकेशन पाहण्यासाठी (Notification) : पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा