⁠
Jobs

SR दक्षिणी रेल्वेत विविध रिक्त पदांची भरती ; आजचं अर्ज करा

दक्षिणी रेल्वे मध्ये सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : ३२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय व्यवसायी/ Medical Practitioner १६
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. सह भारतीय वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत

२) नर्सिंग स्टाफ/ Nursing Staff १६
शैक्षणिक पात्रता : बीएससी (नर्सिंग) / नोंदणीकृत म्हणून प्रमाणित नर्स व मिडवाईफ यांनी ०३ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) वैद्यकीय व्यवसायी/ Medical Practitioner- ७५,०००/-
२) नर्सिंग स्टाफ/ Nursing Staff – ४४,९००/-

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मे २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.sr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button