---Advertisement---

सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई येथे पदवीधरांना संधी : वेतन ९२ हजारापर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई येथे हिंदी अनुवादक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता : ०१) मुख्य विषय म्हणून हिंदी असलेले पदवीधर ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Seamen’s Provident Fund Commissioner, “Krupanidhi” Bldg. 3rd Floor, 9, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001.

अधिकृत संकेस्थळ : www.spfo.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now