⁠  ⁠

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांच्या १३४ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

SPPU Recruitment 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० व २३ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १३४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor १३३
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह (किंवा समकक्ष) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समतुल्य पदवी किंवा पीएच.डी. किंवा बी.ई./ बी.टेक./ बी.एस आणि एम.ई. / एम.टेक. / एम.एस.

२) कनिष्ठ संशोधन सहकारी / Junior Research Associate ०१
शैक्षणिक पात्रता :
वायुमंडलीय विज्ञान किंवा हवामानशास्त्र मध्ये एम.टेक सह NET/GATE पात्रता किंवा वायुमंडलीय विज्ञान किंवा हवामानशास्त्र मध्ये एम.एस्सी सह NET/GATE स्कोअर

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन किंवा ईमेल द्वारे
E-Mail ID (कनिष्ठ संशोधन सहकारी) : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० व २३ ऑगस्ट २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.unipune.ac.in

जाहिरात (Notification – Assistant Professor) : येथे क्लीक करा
जाहिरात (Notification – Junior Research Associate) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online – सहाय्यक प्राध्यापक) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article