SPPU Recruitment 2023 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल हाउसकीपर – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 5वी परीक्षा उत्तीर्ण
2) ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) – 02 पदे
शैक्षणिक पात्रता : 12वी परीक्षा उत्तीर्ण
3) कार्यालयीन सहाय्यक – 03 पदे
शैक्षणिक पात्रता : 8वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही
पगार : 5,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.unipune.ac.in
जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्रमांक | जाहिरात व ऑनलाईन अर्ज |
1 | येथे क्लिक करा |
2 | येथे क्लिक करा |
3 | येथे क्लिक करा |