⁠
Jobs

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 990 पदांची बंपर भरती

SSC Bharti 2022: SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 990

पदाचे नाव: वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग)
शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयातील बॅचलर पदवी (विषयांपैकी एक म्हणून भौतिकशास्त्र)/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/संगणक अनुप्रयोग OR मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी किंवा समकक्ष डिप्लोमा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 30 वर्षे
वेतन श्रेणी: Rs. 35,400-1,12,400/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

फी: Women/SC/ST/PWD/Ex – Nill
इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

निवड पद्धत: संगणक आधारित परीक्षा

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button