---Advertisement---

SSC CGL : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’तर्फे नवीन मेगाभरती ; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

SSC CGL Bharti 2023 सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे. SSC CGL Recruitment 2023

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
एकूण पदे : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) एक्झिक्युटिव असिस्टंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19) कर सहाय्यक
20) सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेमध्ये टियर I परीक्षा आणि त्यानंतर टियर II परीक्षा असते. टियर I परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर II परीक्षेत बसण्यास पात्र असतील. त्‍याच्‍या तारखा तपशिलवार अधिसूचना जारी केल्‍यावर उपलब्‍ध असतील.

अर्ज फी :
सर्व उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT) दिनांक :
Tier-I: जुलै 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now