---Advertisement---

लिपिक, सहाय्यकसह विविध पदांच्या 4500 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 12वी पास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC CHSL Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची (SSC CHSL Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. .यावर्षी एकूण 4500 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 4500

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 4500
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता: (Qualification)
उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा..

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100 रुपये/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2023 (11:00 PM)

परीक्षा (CBT):
Tier-I: फेब्रुवारी/मार्च 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अर्ज कसा करावा?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाणे आवश्यक आहे.
आता तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा.
यशस्वी लॉगिन केल्यावर, तुम्ही आतापर्यंत भरलेली ‘मूलभूत तपशील’ माहिती प्रदर्शित केली जाईल. आवश्यक असल्यास तुम्ही ते संपादित करू शकता किंवा तुमची एक-वेळ नोंदणी पूर्ण करण्यासाठी खालील ‘पुढील’ बटणावर क्लिक करून पुढे जाऊ शकता.
आता येथे विचारलेले तपशील भरा. तपशील जतन करा. मसुदा प्रिंटआउट घ्या आणि ‘फायनल सबमिट’ करण्यापूर्वी नोंदणी फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती काळजीपूर्वक तपासा.
‘डिक्लेरेशन’ वाचा आणि तुम्ही सहमत असाल तर ‘मी सहमत आहे’ वर क्लिक करा.
‘फायनल सबमिट’ वर क्लिक केल्यावर, तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर वेगळा OTP पाठवला जाईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोनपैकी एक ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.
मूलभूत तपशील सबमिट केल्यानंतर, नोंदणी प्रक्रिया 14 दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, तुमचा डेटा सिस्टममधून हटविला जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now