⁠  ⁠

12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 3700+ जागांवर सुरूय भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

तुम्हीही बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत महाभरती सुरु आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. SSC CHSL Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 3712

रिक्त पदाचे नाव
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – 19,900/- ते 63,200/-
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 25,500/- ते 81,100/-
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 25,500/- ते 81,100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT):
Tier-I: जून-जुलै 2024
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article