स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (SSC CHSL Recruitment 2022) बंपर भरती निघाली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 4726 पदे भरली जातील. या अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये हजारो पदे भरण्यासाठी भरती केली जाणार आहे.पात्र उमेदवार दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा आज ७ मार्च २०२२ शेवटचा दिवस आहे.
एकूण पदे : 4726
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा 2021
पदाचे नाव :
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2) पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA)
3) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
4) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. तथापि, DEO CAG पदांसाठी 12वी विज्ञान शाखेत गणितासह मान्यताप्राप्त मंडळाकडून किंवा समकक्ष विषय म्हणून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
मानधन / Pay Scale :
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – १९,९०० ते ६३,२०० /-
2) पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) – २५,५०० ते ८१,१०० /-
3) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – २५,५०० ते ८१,१०० /-
4) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – २५,५०० ते ८१,१०० /-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा
वर्णनात्मक पेपर
टायपिंग चाचणी/ कौशल्य चाचणी
परीक्षा पॅटर्न 2022 :
SSC CHSL टियर 1 परीक्षेचा नमुना:
परीक्षेची पद्धत – ऑनलाइन
एकूण प्रश्नांची संख्या – 100
एकूण गुण – 200
विषय – इंग्रजी भाषा (५० गुणांचे २५ प्रश्न), सामान्य बुद्धिमत्ता (५० गुणांचे २५ प्रश्न), परिमाणात्मक योग्यता (५० गुणांचे २५ प्रश्न), आणि सामान्य जागरूकता (५० गुणांचे २५ प्रश्न).
निगेटिव्ह मार्किंग – प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण
वेळ – 1 तास (लेखकांसाठी पात्र उमेदवारांसाठी 80 मिनिटे)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ मार्च २०२२
परीक्षा (CBT):
- Tier-I: मे २०२२
- Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
अधिकृत वेबसाईट: https://ssc.nic.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Notification
Online अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा – Apply Online
………………. English …………………
Name of Examination: Combined Higher Secondary Level (CHSL) Examination 2021
Name of the Post :
1) Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA)
2) Postal Assistant (PA) / Sorting Assistant (SA)
3) Data Entry Operator (DEO)
4) Data Entry Operator, Grade ‘A’
Educational Qualification: Passed Class 10+2 (Intermediate) Exam From Recognized Board in India.
Age Limit: 18 to 27 years as on 01 January 2022 [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]
Job Location: All India
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/Female: No Fee]
Pay Scale:
Lower Division Clerk (LDC)/Junior Secretariat Assistant (JSA): Pay Level-2 (Rs. 19,900-63,200).
Postal Assistant (PA)/Sorting Assistant (SA): Pay Level-4(Rs. 25,500-81,100).
Data Entry Operator (DEO): Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs.29,200-92,300).
Data Entry Operator, Grade ‘A’: Pay Level-4(Rs. 25,500-81,100).
Last Date of Online Application: 07 March 2022
Examination (CBT):
- Tier-I: May 2022
- Tier-II: To be notified later
Official Website: View
Notification: View
Online Application: Apply Online
हे देखील वाचा :
- बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 1267 जागांसाठी भरती
- SBI PO Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 600 जागांसाठी भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी
- महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती जाहीर; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी नवीन भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन भरती जाहीर; 10वी आणि 12वी उत्तीर्णांना संधी