12वी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 7547 जागांसाठी मेगाभरती
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. SSC Delhi Police Constable Bharti 2023 :
एकूण रिक्त जागा : 7547
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.
2) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.
3) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.
4) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21700/- ते 69100/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT): डिसेंबर 2023