⁠  ⁠

SSC GD : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 26146 जागांसाठी मेगाभरती, पात्रता 10वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SSC GD Constable Bharti 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी केंद्रीय नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत नवीन मेगा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकूण 26146 जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023  आहे.

एकूण रिक्त जागा : 26146
पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
फोर्स नुसार तपशील:
BSF – 6174
CISF – 11025
CRPF – 3337
SSB – 665
ITBP – 3189
AR – 1490
SSF -296
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
पगार – Pay Leve-1 (Rs. 18,000 to 56,900) for the post of Sepoy in NIA and Pay Level-3 (Rs. 21,700-69,100) for all others posts.

शारीरिक पात्रता:
पुरुष (General, SC & OBC)
उंची (सेमी) – 170
छाती (सेमी)- 80/ 5
ST- (उंची-162.5, छाती 76/ 5)
महिला (General, SC & OBC)
उंची (सेमी) – 157
ST- उंची 150 सेमी

निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शेवटी वैद्यकीय चाचणीतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल.
सीबीटी परीक्षा नमुना
CBT चा वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असेल ज्यामध्ये प्रत्येकी दोन गुणांचे 80 प्रश्न असतील.
भाग A- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क
भाग ब- सामान्य ज्ञान आणि जागरूकता
भाग क- प्राथमिक गणित
भाग D- इंग्रजी/हिंदी
टीप:- या परीक्षेत 20 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न 40 गुणांचा असेल. परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटांचा असेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT): फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत वेबसाईट: ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article