SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या 968 जागांसाठी भरती

Published On: मार्च 30, 2024
Follow Us

SSC JE Recruitment 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 968

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर इंजिनिअर (Civil) 788
2) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 15
3) ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 128
4) ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) 37
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : 35400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2024 (11:00 PM)
CBT (पेपर I): 04 ते 06 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now