SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांसाठी मेगा भरती

Published On: ऑगस्ट 13, 2022
Follow Us

SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन ने ज्युनियर इंजिनिअर पदासाठी मेगा भरती जाहीर केली. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही

पदाचे नाव:

1 ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)
2 ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)
3 ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
4 ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

वेतन श्रेणी: Rs. 35400- 112400/- (Level-6)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022  (11:00 PM)

परीक्षा फी :जनरल/ओबीसी: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

निवड पद्धत: संगणक आधारित चाचणी (CBT)

CBT (पेपर I): नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now