⁠  ⁠

SSC मार्फत केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये बंपर भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SSC JHT Recruitment 2022 : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये बंपर भरती घोषणा करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. SSC Recruitment 2022

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

2) ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

3) ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

4) ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

5) सिनियर हिंदी ट्रांसलेटर
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी : अर्जाची फी रु 100 आहे. महिला उमेदवार आणि SC/ST/ESM/PWD मधील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT पेपर): ऑक्टोबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article