---Advertisement---

स्टाफ सिलेक्शन कमिशन नवीन मेगाभरती जाहीर ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC Recruitment 2024 : दहावी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसुचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 2049

रिक्त पदाचे नाव
1) लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2) लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3) मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4) नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5) फार्मासिस्ट (Pharmacist)
6) फील्ड मन (Fieldman)
7) डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9) अकाउंटेंट (Accountant)
10) असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now