---Advertisement---

SSC मार्फत विविध पदांच्या 2423 जागांसाठी भरती; 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांना संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 (11:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 2423

रिक्त पदाचे नाव :
1) कॅन्टीन अटेंडंट
2) फ्युमिगेशन असिस्टंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) टेक्निकल सुपरिटेंडेंट
5) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7) मॅनेजर कम अकाउंटंट
8) फायरमन
9) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10) टेक्निकल ऑफिसर
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार :

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा: 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now